|
प्रिय ग्राहक, | मुद्रा समूहाच्या नवीन प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या लोकप्रियतेचा काही ठक लोकांकडून गैरवापर केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. | |
ठक लोकांच्या फसवण्याच्या क्लृप्त्या: | |
| 01 | मुद्रा लोन्ससाठी प्रोसेसिंग, जीएसटी, इन्शुरन्ससाठी आणि आगाऊ ईएमआय भरण्यासाठी फी जमा करण्यासाठी तुमचे मन वळवणे. | | | | 02 | फसवी नावे, म्हणजेच मुद्रा लोन फायनान्स लिमिटेड, मुद्रा लोन फायनान्स ऑनलाईन, प्रधान मंत्री मुद्रा लोन मुंबई, इत्यादी Pradhan Mantri Mudra loan Mumbai etc. | | | | 03 | खोट्या बँक तपशिलांसह (खाते क्र,, आयएफएससी, खातेधारकाचे नाव, बँकेचे नाव, इत्यादी) असलेले लेटरहेड | | | | 04 | मुद्रा लिमिटेडचे नाव, लोगो, अधिकृत पत्ता आणि कधीकधी अगदी मुद्राच्या कर्मचाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे यांचा गैरवापर करणे. | | | | |
|
| पिन ,ओटीपी,पासवर्ड आणि इतर संवेदनशील तपशील कोणाहीसोबत कधीही शेअर करू नका. | | | | अज्ञात स्रोतांकडून/सेंडर आयडीकडून प्राप्त झालेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. | | | | खूप चांगल्या आणि खऱ्या वाटणाऱ्या ऑफर्सपासून सावध राहा. | | | | तुमचे वैयक्तिक तपशील मागणाऱ्या मेसेजेसमधील स्पेलिंग तपासून फसवणूक ओळखा. | | | | बँकेच्या/कंपनीच्या संपर्काच्या तपशिलांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. | | | | |
|
सुरक्षित बँकिंगसंबंधीच्या अधिक उपयुक्त सूचनांसाठी | | | |
विनम्र, टीम कोटक महिंद्रा बँक | |
| | ही मेल सेवा स्वयंचलित असल्याने कृपया या मेलला उत्तर देऊ नका. | | |
No comments: